___मी आणि लेखणी ___
____मी आणि लेखणी ___
लेखणी म्हणजे स्वतःशी बोलणे मनातील उत्तरे सापडणे....
लेखणी म्हणजे जीवनाचा सार कधीच म्हणायचे नसते हार....
लेखणी म्हणजे तुमचा आधार तो शिकवतो जीवनाचा आधार...
लेखणी म्हणजे मनातील हसून जे घालवत सगळं रुसू ....
लेखणी म्हणजे माझं रूप लिहताना आनंद मिळतो खूप.....
Comments
Post a Comment